1999 मध्ये स्टीव्ह फुगेट यांच्या मुलाने नैराश्यातून आत्महत्या केली होती. काही वर्षांनी अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. 64 वर्षांचे हे वडील आता नैराश्य आणि आत्महत्येबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत आहेत. संपूर्ण अमेरिकेत ते सात वेळा पायी फिरले आहेत. 14 वर्षांत ते 54 हजार किलोमीटर अंतर चालले आहेत. आपले दु:ख हलके करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे ते सांगतात. या प्रवासात ते जीवनावर प्रेम करण्याचा संदेश देतात.
स्टीव्ह फुगेट यांची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...