आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About 13 Year Old Eagle Huntress In Mongolia

गरूडाची शिकार करण्‍यात तरबेज आहे मंगोलीयातील 13 वर्षाची मुलगी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्त्रायलचे नागरिक यशर स्विडेन्‍स्की यांना फोटोग्राफीचा छंद आहे. मंगोलीयातील 13 वर्षाच्‍या एका शिकारी मुलीचे फोटो त्‍यांनी आपल्‍या कॅमे-यात टिपले आहेत. स्विडेन्‍स्की यांना शिकार करणा-या मुलांची डॉक्‍यूमेंट्री तयार करावयाची आहे.
शिकारी मुलगी अशोल पॅन नावाची मुलगी ही गरूडाची शिकार करण्‍यात तरबेज झाली आहे. आतापर्यंत तिने अनेक गरूडाची शिकार केलली आहे. अशोल पॅन अगामी वर्षात जा‍गतिक स्‍पर्धेत भाग घेणार आहे. या स्‍पर्धेत पॅन ही बाजी मारेल असा दावा फोटोग्राफर स्विडेन्‍स्‍की यांनी केला आहे.
शिकारी अशोल पॅनची साहसी फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...