आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 हजार वेळा रेप, रोज 30 ग्राहक, 15 व्या वर्षी बनली आई; वाचा तिच्या नरक यातना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्ला जेंसिंटो - Divya Marathi
कार्ला जेंसिंटो
मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये मानवी तस्करीमध्ये अडकलेल्या एक तरुणीने गेल्या वर्षी धक्कादायक खुलासा केला होता. चार वर्षांच्या कालावधीमध्ये तिच्यावर सुमारे 43,000 पेक्षा अधिक वेळा बलात्कार झाला होता. सेक्शुअल अॅब्यूझची शिकार ठरलेल्या या तरुणीचे नाव आहे, कार्ला जेंसिटो, अवेअरनेसच्या उद्देशाने तिने सीएनएन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपबीती सांगितली होती.
कार्लाने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या पाचव्या वर्षापासून तिचे लैंगिक शोषण सुरू झाले होते. इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले की, मी एका बेजबाबदार अशा कुटुंबातून आलेली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच एका नातेवाईकाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर 12 व्या वर्षी एका सेक्स ट्रॅफिकरची ओळख झाली. तो माझ्याशी अगदी चांगल्याप्रकारे बोलला आणि मला कारमध्ये बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला या व्यवसायात लोटल्याची कथा तिने सांगितली आहे.
पुढे वाचा, कार्लाने सांगितलेली आपबीती...पोलिसही करायचे शोषण... वयाच्या 15 व्या वर्षी झाली आई...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...