आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्या\' पाच दिवसांत क्लाइंटस येत नाही, खूप नुकसान होते, वाचा का म्हणाली असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य आणि त्याची आयुष्य जगण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चालले आहे हे आपल्याला माहिती नसते. आपण त्या व्यक्तीच्या कृत्यांवरून त्या व्यक्तीबाबत काहीतरी अंदाज लावतो आणि आपले मत तयार करत असतो. पण ते तसे असेलच असे नाही. कारण एखादी व्यक्ती जो काही निर्णय घेते त्यामागची कारणे ही वेगवेगळी असतात. जेव्हा आपल्याला त्यामागचे सत्य कळते तेव्हा अक्षरशः धक्काच बसतो. अशीच एक कथा आपण आज पाहणार आहोत. या कथेच्या शेवटीही आपल्या असाच धक्का बसेल ज्यामुळे सुन्न होऊन जाईल. रिल वर्ल्ड नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, काय आहे तिची कथा.. कोणाला आणि का म्हणाली की त्या पाच दिवसांत क्लाइंट्स येत नाहीत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...