आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीलंपट होता कतरिनाबरोबर फोटोत दिसणारा हुकूमशहा, असायचा महिला बॉडीगार्ड्सचा गराडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ हिचा क्रूर हुकूमशहा गद्दाफीबरोबरचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका फॅशन शोसाठी लिबियात गेलेल्या मॉडेल्सनी हा फोटो काढला होता. या फोटोमुळे गद्दाफीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गद्दाफी हा अत्यंत क्रूर हुकूमशहा होता. त्याने 42 वर्षे लिबियावर राज्य केले. याकाळात त्याने नागरिकांचा प्रचंड छळ केला. क्रूर असण्याबरोबर गद्दाफी हा प्रचंड स्त्रीलंपटही होता. त्याच्याबाबत त्याच्या एका नोकराने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. 

लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर अल गद्दाफीची 2011 मध्ये हत्या करण्यात आली होती. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे गद्दाफी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा जन्मगावी सिरतेमध्येच मृत्यू झाला. गद्दाफी हा नागरिकांना अत्यंत क्रूर वागणूक द्यायचा. महिलांवर कायम त्याची वाईट नजर असायची. अगदी त्याच्या बॉडीगार्डही तरुणी आणि महिलाच असायच्या. त्याने 70 हजारावर महिला उपभोगल्या होत्या असा दावा त्याचा एकेकाळचा नोकर फैसल याने केला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नोकर फैसलने केलेले गद्दाफीबाबतचे खळबळजनक खुलासे.. 
 
बातम्या आणखी आहेत...