आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS: ये आराम का मामला है, चुकूनही Disturb करायचा नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडियावर वारंवार काहितरी क्रियेटीव्‍ह पाहायला मिळते. जगभातील युजर्स काहितरी क्रियेट करत असतात. काही छायाचित्रे तर असे असतात. त्‍यातून अनेक अर्थ काढले जातात.
ब-याचदा तर ज्‍यांची फोटो काढली आहेत, त्‍यांना पत्ताही लागत नाही. वरील फोटोमध्‍ये शॉन आराम करत आहे. त्‍याल याची जाणीवही नसेल की, आपला फोटो व्‍हयरल झाला आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही पिक्‍स दाखवणार आहोत,ज्‍या परफेक्ट वेळी क्लिक केल्‍यामुळे फनी झाल्‍या आहेत. वेगवेगळ्या देशातील सोशल मिडियामध्‍ये व्‍हायरल झालेल्‍या विनोदी पिक्‍स पाहिल्‍यांनतर तुम्‍ही नक्कीच लोटपोट झाल्‍याशिवाय राहणार नाहीत.

Funny Pics पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...