आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी सांगाड्यांमुळे चर्चेत आला हिमालयातील मिस्टिरियस तलाव, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडमधील रूपकुंड तलावाला हिमालयातील मिस्टिरियस तलाव म्‍हणून ओळखले जाते. असंख्‍य मानवी सांगाडे आणि कवट्यांमुळे हा तलाव चर्चेत आला आहे. या तलावात असलेले मानवी सांगाडे हे शकडो वर्षापूर्वीचे असल्‍याचे आढळून आले आहे. 1942 मध्‍ये पहिली मानवी कवटी एका रेंजरला आढळून आली. या मानवी सांगाड्यांमध्‍ये लहान मुलांपासून वृधापर्यंतचे सांगाडे सापडले असल्‍याचे तज्‍ज्ञांचे मत आहे.
करणप्रयाग पासून 85 किमी अंतरावर असलेल्‍या चमेली गावाजवळ रूपकुंड नावाचा तलाव आहे. समुद्रसपाटीपासून 16,500 फुट उंचीवर ग्‍लेशियर वितळल्‍यामुळे हा तलाव तयार तलाव तयार झाला आहे. उन्‍हाळ्यात बर्फ वीतळल्‍यानंतर या तलावातील मानवी हाडे दिसतात.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या तलावाचे वास्‍तव...