आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला मूर्तीकारांच्या जगात, विविध देशांतील या अदभूत शिल्पाकृतीपाहून व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकारांचे जग हे वेगळेच असते असे म्हणतात ते काही खोटं नाही. कलाकारांच्या कल्पनेच्या जगात प्रवेश करणे किंवा फेरफटका मारणे हे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. त्यातही शिल्पकृती तयार करणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतीया सर्जनशीलतेचा एक नाव पैलू दाखवणाऱ्या असतात. त्यांची कल्पनाशक्ती पाहून आपणही अनेकदा थक्क होत असतो. अशाच काही कलाकृती आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. जगभरातील या कलाकृती म्हणजे अद्भूत कलेचा नमुना आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील काही अद्भूत शिल्पे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...