आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : मुस्लीम तरुणीवर जडला होता अण्णाचा जीव, लग्नासाठी पाहिली 9 वर्षे वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी आज (11 ऑगस्ट) रोजी वाढदिवस साजरा करत आहे. 90 च्या दशकामध्ये रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या सुनील शेट्टीने त्याच्या करिअरची सुरुवात बलवान नावाच्या चित्रपटाने केली होती. अॅक्शन हिरो म्हणून करिअर करणाऱ्या सुनील शेट्टीच्या खऱ्या आयुष्याची कथाही रंजक आहे. त्याच्याबाबतच अशाच काही सर्वांना माहिती नसणाऱ्या बाबी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सुनील शेट्टीच्या Love Story बाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद
बातम्या आणखी आहेत...