आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INCREDIBLE : गुहा पाहण्‍यासाठी 18 किलोमीटर पाण्‍यातून केला जातो प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर व्हियतनामच्‍या निन्‍ह-बिन्‍ह प्रातांमध्‍ये 'दि थ्री केव्‍हज बिच-दॉग' च्‍या गुहा पाहण्‍यासाठी पर्यटकन 81 किलोमीटरचा प्रवास बोटीमधून करतात. हा प्रवास पूर्ण करण्‍यासाठी तिन तासाचा वेळ लागतो.
81 किलोमीटरचा प्रवास संपल्‍यानंतर तीन गुहा लागतात. या गुहेत मात्र कुणालाही प्रवेश दिला जात नाही. बोटीमध्‍ये बसून या गुहेचे परिक्षण, निरिक्षण केले जाते. यापैकी सर्वात मोठी गुहा 125 मीटर लांब आहे. या गुहा पाहण्‍यासाठी जगभरातील पर्यटक येत आहेत. व्हियतनामच्‍या 21 महत्त्वाच्‍या पर्यटनस्‍थळांमध्‍ये या गुहेचाही समावेश करण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या गुहेचे आकर्षक फोटो...