आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google चे संस्थापक ते बडे उद्योगपती, पाहा काय सांगतात यांच्या Signatures

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठे उद्योजक किंवा सेलिब्रिटींमधील प्रत्येक गोष्ट ही खास असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी वैशिष्ट्य असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या प्रत्येत हालचालीमधून आपण काहीतरी अर्थ काढण्याचा प्रयत्न सुरू असतो. असाच या सेलिब्रिटींच्या सह्यांदेखिल आपल्याला काहीतरी सांगत असतात. सहीमध्ये असलेले एक एक अक्षर किंवा त्यातील वळणे, लिहिण्याची स्टाइल, अक्षरांचा आकार आणि अगदी बारीक सारीक गोष्टींमागे काहीतरी दडलेले असते.
गुगलच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांच्यासह काही बड्या हस्तींच्या सह्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आत करणार आहोत. चला तर मग पाहुयात सांग सांगतात या बड्या हस्तींच्या सह्या..
पुढील स्लाइड्सवर पाहा काय सांगतात, टिम कूक, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, सत्या नडेला यांच्या सह्या...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...