आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महायुध्दात चेहरा बिघडल्यानंतर सैनिकांनी बनवले होते असे फेस मास्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: मास्कचे डिझाइन तयार करताना एक सर्जन)
1914पासून 1918पर्यंत चालू असलेले पहिले महायुध्द इतिहासातील सर्वात भयावह युध्द मानले जाते. त्यात लाखो सैनिक मारले गेले तर काही जखमी झाले होते. कुणी आपले हात तर कुणी आपले पाय गमावले. काहींच्या चेह-याचा आकार बदलला.
चेहरा बिघडल्याने प्लास्टिक सर्जरीची त्यावेळी जास्त मागणी वाढली होती. अनेक सैनिक या युध्दात वाचले मात्र चेहरा बिघडल्याने त्यांनी आपली ओळख गमावली होती. त्यावेळी पहिल्यांदा चेह-यावर मास्क वापरण्यात आले. या मास्कची जागा आता प्लास्टिक सर्जरीने घेतली आहे.
सर्जन सैनिकांसाठी चेहरा ओळखता यावा असे मास्क तयार करायला लागले होते. वरील छायाचित्रात तुम्ही पाहू शकता कसा एक सर्जन सैनिकाच्या चेह-याच्या आकाराचा फेस मास्क घालत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसे फेस मास्क तयार करून सैनिकांच्या बिघडलेल्या चेह-याला दिली जात होती ओळख...