आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलेआम करतात हत्या, देतात धमक्या, या आहेत जगातील 10 सर्वात भयावह गँग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात भयावह आणि धोकादायक गँग्सविषयी. यातील काही गँग्समधील सदस्यांची संख्या हजारपासून लाखांपर्यंत आहेत.या गँग्समधील सदस्य चित्र-विचित्र पोशाख आणि लाइफस्टाइलपासून कडक नियमांचे पालन करण्यापर्यंत चर्चेत आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली फोर्सलासुध्दा या गँग्समधील सदस्य चकमा देतात, यावरूनच त्यांच्या ताकदीचा अंदाजा लावता येऊ शकतो. या गँग्स केन्यापासून चीन आणि अमेरिकापर्यंत पसरलेल्या आहेत. ड्रग्स तस्करीपासून ह्यूमन ट्रॅफिकिंग यांचे काम आहे.
फॅक्ट्सशी निगडीत प्रसिध्द वेबसाइट themost10.com आणि आणखी काही वेबसाइट्सच्या आकड्यांनुसार, या गँग्सना त्यांच्या ताकदीने आणि मागील काही रेकॉर्डच्या आधारावर सर्वात शक्तिशाली गँग्समध्ये सामील करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात पहिला नंबर केन्याच्या मुंगिकी गँग्सचा लागतो. या गँग्सकडे जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त गुन्हागारी सदस्य आहेत. हत्या, धमकीसारख्या घटनांना खुलेआम घडवून आणण्यात यांचा मोठा हात असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगातील सर्वात भयावह आणि धोकादायक 9 गँग्सविषयी...