आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे खुल्लेआम केली जाते अय्याशी; पाहा \'हिप-हॉप हनी वर्ल्ड\'मधील बोल्ड तरुणींचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- फोटोग्राफर ब्रायन फिंके याने अमेरिकेतील 'हिप-हॉप हनी वर्ल्ड'मधील काही फोटोज् आपल्या कॅमेर्‍यात कैद केले आहेत. अमेरिकेत 'हिप-हॉप व्हिडिओ'ची सर्वाधिक क्रेझ आहे. या म्युझिकल व्हिडिओजसाठी बोल्ड तरुणींना हायर केले जाते.

हिप-हॉप हनी वर्ल्डमध्ये येणार्‍या तरुणी त्याच्या महागड्या सवईंमुळे ओळखली जाते. ब्रायन यांनी व्हिडिओ शूट झाल्यानंतर पडद्यामागील बोल्ड तरुणींवर आपला कॅमेरा फिरवला आहे.
तरुणीची लाइफस्टाइल, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांच्या व्यसनांविषयीही माहिती दिली आहे. तरुणी डोक्याच्या केसांपासून तळपायापर्यंत कोणकोणती फॅशन करतात?, यावर ब्रायन यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

चला तर मग, पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अमेरिकेतील 'हिप-हॉप हनी वर्ल्ड'ची इनसाइड फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...