आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strange Animal Spotted By Plantation Workers In Borneo

एलियनसारख्या दिसणाऱ्या विचित्र प्राण्याचा VIDEO झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-मलेशियात दिसलेला विचित्र प्राणी.)
एलियनसारख्या दिसणाऱ्या एका विचित्र प्राण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सुमारे 60 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. पण आता अशी माहिती समोर येत आहे, की ही दुर्मिळ जातीची अस्वल आहे. आजारामुळे ही अशी दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या अस्वलीचा शोध घेण्यात आला. तिच्यावर उपचार करण्यात आले. आता या अस्वलीची प्रकृती उत्तम आहे.
मलेशियाच्या सारावाक फॉरेस्ट कॉर्पोरेशनच्या निक्सन रोबी यांनी सांगितले, की अस्वल आता बरी आहे. ती सुरक्षित जागी आहे. ती आता जेवण घेत असून पाणीही प्राशन करीत आहे. पण अजूनही तिचे केस परत आलेले नाहीत. आम्ही या कारणांचा शोध घेत आहोत.
पुढील स्लाईडवर बघा, या विचित्र अस्वलीचे फोटो...