आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: हे आहेत जगातील 5 विचित्र प्राणी, जे क्षणांत घेतात जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- गोलबिन शार्क)
जगभरात अनेक चित्र-विचित्र प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी कधी न पाहिलेले प्राणी आपण पहिल्यांदा पाहिल्यानंतर ही निसर्गाची कियमा असल्याचे मनात येते. त्यात काही प्राणी असेही आहेत जे डोळ्याच्या पापणीची उघडझाप करताच एखादा जीव घेतात. यातील काही प्राणी काटेरी तर काही पाण्यातच राहून शिकार करतात. त्यांची शिकार करण्याची पध्दतदेखील वेगळी असते. आज आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला जगातील अशाच चित्र-विचित्र प्राण्यांविषयी सांगत आहोत, ज्यांच्याविषयी कदाचितच कुणाला माहिती असेल.
गोलबिन शार्क-
वरील छायाचित्रांत दिसणारा प्राणी दिसताच भिती वाटावी असा आहे. या प्राण्याचे नाव गोलबिन शार्क आहे. हा शार्क मिटसुकूरिनिडे प्रजातींधील एक आहे. ही जवळपास 125 मिलियन वर्षांपूर्वीची प्रजाती आहे. जगभरातील अनेक देशांत हा शार्क समुद्रामध्ये 100 मीटर (330 फुट)पेक्षा जास्त खोल राहतो. याचा जबडा इतर शार्कच्या तुलनेत जास्त भयावह असतो. तो क्षणांत कुणालाही आपला शिकार बनवू शकतो. मात्र आता या प्रजातीचे मासे खूप दुर्मिळ आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच 4 इतर प्राण्यांविषयी...