ऑफिसमध्ये दिवसभर मोनोटोनस काम केल्यावर शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. आता बॅटरी संपली असे वाटू लागते. कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी काही तरी रिफ्रेशमेंट हवे असते. आपण चहा किंवा कॉफी मागवतो किंवा ऑफिसच्या बाल्कनित मोकळे होतो. पण या तणावातून पूर्ण मुक्ती मिळत नाही. मनात सारखे तेच तेच सुरू असतात. अशा वेळी मोठमोठ्याने खदखदून हसावे असे वाटते. कारण हसणे हाच ताणतणावावर रामबाण उपाय आहे. परंतु, कारण सापडत नाही. आता आम्ही तुमच्यासाठी कारण घेऊन आलोय. मानसिक आणि शारीरिक थकवा घालविण्याचा हा खरंच रामबाण उपाय आहे.
पुढील स्लाईडवरील पिक्स एकमागेएक बघा...