आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: समुद्रातील हे मासे आहेत सर्वात भयावह आणि कुरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्रात लाखो प्रकारचे मासे आढळतात. त्यामध्ये काही खूपच भयावह आणि भितीदायक असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही माशांविषयी सांगणार आहोत. या माशांचा चेहरा खूपच विचित्र आहे. त्यांना पाहून तुम्हीही घाबराल. त्यांना पाहून वाटते, की हे मासे नव्हे एखादे खराब झालेले शो पीस आहेत. अनेक मासे पाहून वाटते, की केवळ मांस असलेले मासे आहेत तर काहींना पाहून वाटते, की फक्त हाडांचा सापळा आहे.
एंग्लर फिश (The Angler Fish)
रंजक फॅक्ट्स- या माशाच्या 200पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यूरोप आणि उत्तर अमेरिकेत याच्या शेपटीला मोठ्या आवडीने खाल्ले जाते. यांचे डोके आणि तोंड शरीरापेक्षा मोठे असते. धारदार दात असल्याने भयावह असतात.
लांबी- 3.3 फुट (1 मीटर)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही विचित्र माशांविषयी...