आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक फोटोत आहे एक भीतीयुक्त सत्य, निरखून बघितल्यावर येईल लक्षात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल सोईट्सवर असे अनेक फोटो अपलोड केले जातात, जे बघता बघता व्हायरल होतात. यातील काही सोशल मेसेज देणारे असतात तर काही परफेक्ट टायमिंगमुळे व्हायरल होतात. पण काही फोटो असेही असतात त्यातील सत्य शोधणे अवघड असते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत. यात एक भीतीयुक्त सत्य दडले आहे.
 
निरखून बघितल्यावर येईल लक्षात
हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. कुणी आणि कुठे हे फोटो अपलोड केलेत याची माहिती मात्र उपलब्ध नाही. पण असे सांगितले जाते, की प्रत्येक फोटोत एक भीतीयुक्त सत्य दडले आहे. निरखुन बघितल्यावर ते तुम्हाला दिसून येईल. आता हाच फोटो बघा. तुम्हाला काही दिसले. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा यातील भीतीयुक्त सत्य.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...