आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strange Towering Rocks Of Ennedi Desert In Chad, Africa

इथे आहे विचित्र खडकांचे नजारे, पहिल्याच नजरेत व्हाल अचंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफ्रिकेमध्ये सहारा वाळवंटामध्ये एक ठिकाण आहे. तेथील खडक लोकांना अचंबित करतात. साहाराच्या उत्तर-पूर्ण परिसरात इनेडी पठारावर पोहोचणे खूप कठिण आहे. या ठिकाणाचा प्रवास थोडा खडतर आहे. कारण रस्त्यांमध्ये चोरांचे मोठे आतंक पसरलेले आहे.
येथे रस्ते असल्याची कल्पना करणे व्यर्थ आहे. या ठिकाणी खूप कमीप्रमाणात लोक येथे येतात. आता केवळ 4 बाय 4च्या वाहनांनी येथे पर्यटक येत असतात.
चाडच्या इनेडी मरुस्थलीय पठारामध्ये खूपच विचित्र बालुई खडक आहेत. बालूच्या रॉक्सीने बनलेले इनेडीमध्ये इनजरआते आहे. यामध्या जगातील सर्वात भव्य एलोबा आर्च आहे. त्याची उंची जवळपास 120 मीटर आहे. भौगोलिक आकर्षणाव्यतिरिक्त या क्षेत्रात अनेक रॉक पेटिंग्ससुध्दा आहेत. त्यामध्ये काही प्राण्यांचे चित्र लावण्यात आले आहेत.
इनेडी पठारामध्ये काही वाळवंटी तलावसुध्दा आहे. गुएल्टा डी आर्चेई त्यात सर्वात प्रख्यात आहे. हे फाडा कस्बेच्या जवळ आहे. हा तलाव या परिसरातील मुख्य जलस्त्रोत आहे.
इनेडीच्या विचित्र खडकांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...