आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जॉबमधून लाखो रुपये कमवत आहेत तरुणी, अक्षरश: पैसे ठेवायला जागा पडते कमी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही तरुणी नोटांचा गड्डया उडवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये दिसणार्‍या तरुणी स्ट्रिपर्स आहेत. विदेशात स्ट्रिपिंग लीगल आहे. सोशल साइट्सअर स्ट्रिपर्स आपले असे फोटो पोस्ट करून ऐषोआरामाच्या लाइफची झलक लोकांना दाखवतात.

 

केवळ एका शिफ्टमध्ये करतात तगडी कमाई...

या डान्सर्सनी मोठ्या अभिमानाने नोटांच्या बंडलांसोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तरुणींनी स्वत:ची ओळख लपवली असली तरी नोटांसोबत क्लिक झालेल्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.

 

सन 2010 मध्ये UK मध्ये झालेल्या संशोधनानुसार, एक स्ट्रिप डान्सर एका वर्षात जवळपास 50 लाख रुपये  कमावते. विशेष म्हणजे ही सॅलरी एका अमेरिकन लॉयरच्या सॅलरी इतकी आहे.

 

स्ट्रिप डान्सरने दिला होता इंटरव्ह्यू..
यंदा एका टीव्ही चॅनलला स्ट्रिप डान्सरने इंटरव्ह्यू दिला होता. ती स्वत:ला मिस एक्स नावाने संबोधित करण्‍याचा इतरांना आग्रह करते. तिने या प्रोफेशनशी संबंधित अनेक रहस्य यावेळी उलगडे. तिने सांगितले की, मित्रासोबत तिने स्ट्रिप डान्सिग सुरु केले होते. आई-बाबांची सुरुवातीला विरोध दर्शवला होता. परंतु काही दिवसांतच तो मावळला. या प्रोफेशनमध्ये क्लबमध्ये बाउंसर्सकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाते. अनेक लोक डान्सर्सला हॉटेलमध्ये नेण्याची ऑफर करतात. परंतु एकही डॉन्सर ऑफर एक्सेप्ट करत नसल्याचे मिस एक्सने सांगितले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...स्ट्रिप डान्सर्सचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...