आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा जॉब करून लाखो रुपये कमावतात या तरुणी, पैसे ठेवायला कमी पडते जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर काही तरुणीं पैसे उडवितांनाचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिसरणाऱ्या तरुणी स्ट्रिपर आहे. अनेक देशांमध्ये स्ट्रिपींग अधिकृत आहे. सोशल साईटवर स्ट्रिपर आपले फोटो अपलोड करून लाईफस्टाईल दाखवितात. 

 

फक्त एका शिफ्टमध्ये होते बक्कळ कमाई

या तरुणींनी सोशल मीडियावर मोठ्या अभिमानाने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी आपली ओळख लपवली असली तरीही त्यांच्या चेहऱ्यावर पैशाचा आनंद ओसंडून वाहतांना दिसतोय. स्ट्रिपरची कमाई किती असते, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र ब्रिटनमध्ये 2010 साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एक स्ट्रिपर डान्सर वर्षाकाठी तब्बल 50 लाख रुपये कमाई करते. ही कमाई अमेरिकन लॉयरला मिळणाऱ्या सॅलरीच्या बरोबरीत आहे. फोटोजमध्ये नोटांचे बंडल जमीनीवर अंथरलेले दिसताहेत.

 

स्ट्रिपर डान्सरने दिली होती मुलाखत

यावर्षी स्ट्रिपर डान्सर जी स्वत: मिस एक्स नावाने ओळखली जाते. तिने या व्यवसायाबद्दल अनेक रहस्य उघड केले होते. तिने तिच्या मित्रांच्या सहकार्याने स्ट्रिपर डान्स सुरु केला होता. तिच्या कुटूंबियांना हे काम आवडत नव्हते. स्ट्रिपरच्या सुरक्षिततेसाठी बाऊन्सर असतात. अनेक लोक स्ट्रिपरला आपल्यासोबत रात्र घालविण्याची ऑफर्स देतात. मात्र मी कधीही ही ऑफर स्विकारली नाही. मी फक्त 18 महिने ही नोकरी करून सोडून दिली. कारण, यादरम्यान मी एका रिलेशनशिपमध्ये होते.

 

पुढील स्लाईडवर पाहा - स्ट्रिपर डान्सरचे व्हायरल फोटोज्

बातम्या आणखी आहेत...