आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत चीनमधील सर्वात सुंदर टीचर्स, एक्स्ट्रा क्लासला स्टूडंट एका पायावर तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर आणि देखण्या टीचरची लोकप्रियता विद्यार्थ्यांत नेहमीच जास्त असते. ते त्यांच्याकडून शिकता यावे म्हणून एक्स्ट्रा क्लास सुद्धा अटेंड करण्यास तयार राहतात. अशा अनेक महिला टीचर्स चीनमधील सिचुआन नॉर्मल यूनिवर्सिटीत आहेज ज्या स्टूडंट्समध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांचे फोटोज सोशल मीडियात वायरल होत आहेत. चीनमध्ये चर्चेचा विषय ठरल्यात या टीचर्स...
नुकतेच या यूनिवर्सिटीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अशा 12 फिमेल टीचर्सला सिलेक्ट करत त्यांचे फोटोज पोस्ट केले आहेत. यात कोणी टीचर यूनिवर्सिटीत फॅशन अॅंड डिझायनिंग शिकवते तर कोणी फोक डान्सर आहे. तर काही शिक्षिका सिंगिंग आणि डान्सिंग शिकवतात.
यूनिवर्सिटीच्या सोशल मीडिया पब्लिसिटी डिपार्टमेंटची इन्चार्ज शू म्हणते, या टीचर्सना पॉपुलॅरिटी, अॅकेडमिक अचिव्हमेंट्स आणि फिजिकल अपियरेंसच्या आधारावर सिलेक्ट केले आहे. आम्ही फिमेल टीचर्स प्रती लोकांचे व्यू चेंज करू इच्छितो. या फोटोजमधील पहिली यादी आम्ही मे महिन्यात पोस्ट केली होती. चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही सप्टेंबरमध्ये पुन्हा फोटोज अपलोड केले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चीनमधील सुंदर टीचर्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...