आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Images Of Earth Taken By Alex MacLean From Plane Out The Cockpit Window

विमान उडवताना केली फोटोग्राफी, कॅमे-यात कैद झाली पृथ्वीवरील सुंदर छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक छायाचित्रकारांना चांगला शॉट घेण्यासाठी फेमिंग को-ऑर्डिनेशन, फोकस आणि एक्सपोझिंगची गरज भासते. परंतु विमान उडवताना वरील छायाचित्रे काढताना छायाचित्रकार एलेक्स मॅक्लीनला सर्वाधिक कर्न्फटेबल वाटले. त्याने सांगितले, की आकाशातून तुम्हाला थ्री-स्पेस मिळतो. त्यामुळे तो कॅमे-यापासून पाच ते दहा सेकंदामध्ये एका उघड्या खिडकीतून अशी छायाचित्रे कॅमे-यात कैद करू शकतो.
मॅक्लीनने हारवर्ड ग्रॅज्युअट स्कुल आणि डिझाइनमधून स्नातकची पदवी घेऊन पायलटचे लायसेन्स मिळवले आहे. त्यानंतर त्याने 1975पासून सेसना-172 विमान उडवताना फोटो काढण्याचा नवा ट्रेंड सुरू केला. मॅक्लीनने आर्किटेक्चर आणि लँडस्कॅप डिझाइनचे फोटो काढण्यास सुरूवात केली. तो याच्या संशोधनासाठी यूनिव्हर्सिटीला हे फोटो विकतो. त्यानंतर त्याने स्वत:ची फोटोग्राफी कंपनी उभी केली आणि त्यापासून म्युनिसिपाल्टी, इंस्टीट्युशन, कॉर्पोरेट आणि प्राइव्हेट ग्राहकांना ही छायाचित्रे उपलब्ध करू लागला.
मॅक्लीन अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहतो. त्याने अमेरिका आणि युरोप येथुन आकाशातून विमान उडवताना सुंदर छायाचित्रे कॅमे-यात कैद केली आहेत. 2012मध्ये काढलेले वरील छायाचित्र ईस्ट बोस्टनच्या एका बीचवरील आहे. तुम्ही त्याची अशीच काही नकळत कॅमे-यात कैद केलेली छायाचित्रे बघू शकता.
विमान उडवताना कॅमे-यात काढलेली छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...