आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Photos Of The Madan Marsh Arabs Reed Homes Who Look Like Venice

PHOTOS: 'वेनिस' नावाच्‍या तरंगणा-या घरात राहातात या जमातीचे लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक देशाचे एक वेगळे वैशिष्‍ट्ये असते. काही देशातील सांस्कृतिक परंपरा जगभर प्रसिद्ध आहे तर काही देशाचे भौगोलीक वैभव आश्चर्यकारक आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला इराकमधील जगप्रसिद्ध टिगरिस-युफ्रेटीजच्‍या मार्शलँडची माहिती देणार आहोत. या मार्शलँडवर पाच हजार वर्षांपासून आरबी समुद्रात लोक राहातात. या लोकांना 'कबीलायी' जमात म्‍हणून ओळखले जाते.
आरबी समुद्राला मिळणा-या यूफ्रेटीज नदीच्‍या पात्रात या जमातीचे हजारो घरे तरंगतांना तुम्‍हाला पाहायला मिळतील. पाच हजार वर्षांपासून ऊण-वारा- पावसात ही घरे पाण्‍यात तरंगतांना दिसत आहेत. मासेमारी व्‍यावसाय करणा-या 'कबीलायी' जमातीचे लोक मासे पकडण्‍यासाठी या घरांचा वापर करतात.
पर्यावरणाला पुरक असे घर तयार करण्‍यात आले आहेत. यामुळे पर्यावरणाला अनुकूल संस्‍कृती जपणारी जमात म्‍हणून या जमातीला ओळखले जाते. वाळलेली झाड आणि सुकलेली साल वापरून ही घरे तयार करण्‍यात आली आहेत. या घरांना मध्‍य-पूर्व वेनिस म्‍हणनू ओळखले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'वेनिस-ची छायाचित्रे...