आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्याशा चुकीने गेला असता जीव, पाहा मुर्खपणाने भरलेल्या कारनाम्यांचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा नकळत असे कारनामे करतात, की ते मुर्खपणाचेच नव्हे तर जीव धोक्यात टाकणारेसुध्दा ठरतात. आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवत आहोत, जे मुर्खपणाचे उदाहरणे आहेत. त्यात दिसणारे लोक असे कारनामे करत आहे, की त्यांच्या जीवाला धोका आहे.
धोक्यात टाकतात जीव...
यातील फोटोंमध्ये एक व्यक्ती जळणारे सिलेंडर हातात घेऊन उभा आहे. एक व्यक्ती इमारतीच्या खिडकीवर चढलेला आहे. हे फोटो पाहून तुम्हाला हसू येईल मात्र या लोकांच्या कारनाम्यावर रागसुध्दा येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुर्खपणाने भरलेले कारनामे करणा-या लोकांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...