अमेरिकेच्या एका शहराची दु:खद कहाणी, 540 किमी अंतरावरून आणावे लागते पाणी
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अमेरिकेच्या पश्चिमेस सातत्याने दुष्काळ पडल्याने थंडीच्या मोसमातही लोकांना पाणी मिळत नाही. अॅरिझोना राज्यातील फिनिक्स (सनसिटी) शहराचे हवाई दृश्य आहे. 1970 ते 2010पर्यंत या भागात चारपट वस्ती वाढली आहे. दुष्काळाचे संकट इतके तीव्र आहे की 540 किमी दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे येथील नागरिक पाणी वाया जाऊ देत नाहीत. पाण्याचा पुनर्वापरही केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शहराची आकर्षक छायाचित्रे...