आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Poisoned, World 10 Deadliest Poisons

पोलोनिअमने झाला होता सुनंदा यांचा मृत्यू, हे 10 विषसुध्दा क्षणांत घेतात जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषयी दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. पुन्हा एकदा हाय-प्रोफाइल लोकांचे आयुष्याचे कडू सत्य आपल्या समोर आले आहे. सांगितले जाते, की सुनंदा यांचा मृत्यू पोलोमनिअम 210 दिल्याने झाला. हे जगातील सर्वात विषारी विषांपैकी एक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? यापेक्षाही जास्त विषारी विष आहेत, जे क्षणांत जीव घेऊ शकतात. कदाचित या विषांविषयी काहींनाच माहित असेल. आड आम्ही तुम्हाला जगातील सर्वाधिक धोकादायक 10 विषांबद्दल सांगणार आहोत.
विषाचे नाव- सायनाइड (Cyanide)
किती धोकादायक- सायनाइड मज्जासंस्था आणि हृदय प्रभावित करते. हे विष इतके विषारी आहे, की आजपर्यंत याच्या चवीविषयी माहिती मिळेलेली नाहीये. हे विष जवळपास 10 मिनीटांमध्ये व्यक्तीचा जीव घेऊ शकते. याचा वापर पहिल्या महायुध्दात करण्यात आला होता, असे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगातील सर्वाधिक विषारी विषांविषयी...