आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunken Treasure Found In A Harbour Of New Zealand

गोताखोरांना समुद्रात सापडला खजिना, शेकडो सोन्याचे शिक्के मिळाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खजिन्यामध्ये 886 सोन्याचे शिक्के मिळाले)
वेलिंग्टन- न्यूझीलँडच्या एका पोर्टची स्वच्छता करताना बुडालेला खजिना मिळाला. या खजिन्यामध्ये 886 सोन्याचे शिक्के मिळाले. द 99 क्रू डाइव्ह टीम वेलिंग्टन पोर्टजवळ स्वच्छता करत होते. तेव्हा त्यांना हा खजिना सापडला.
अद्याप या शिक्क्यांची किंमत माहित झालेली नाहीये. टीमच्या एका सदस्याने सांगितले, की जे किमती सामान असेल त्याला स्वच्छतेसाठी विकले जाणार आहे.
स्वच्छता करणा-या टीमने समुद्राच्या पृष्ठभागापासून 577 केन, 166 काचेच्या बॉटल, एक इस्त्री, कॅश आणि कार्ड आणि प्राण्यांचे हाडे काढली आहेत. डाइव्ह टीम नियमित पोर्टची स्वच्छता करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सापडलेला खजिना...