आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊंटापासून सापापर्यंत, आईच्‍या गर्भातून बाहेर येताच असे दिसतात हे पशुपक्षी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान बाळ मग ते मनुष्‍याचे असो किंवा पशुपक्ष्‍यांचे, दिसतात  फार क्‍यूट. त्‍यांची एक झलक पाहिल्‍यास खराब मुडही चांगला बनून जातो. मात्र वास्‍तवात असे दर्शन दुर्लभ असते. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन आलो आहोत आईच्‍या गर्भातून नुकतेच बाहेर आलेल्‍या पशुपक्ष्‍यांचे फोटोज. असे दृश्‍य तुम्‍ही क्‍वचितच कधी पाहिले असतील. 
 
मोठमोठ्या मगरी किंवा शार्क यांना पाहून भिती वाटते. ते तुम्‍हाला भयंकरही वाटत असतील. मात्र जन्‍म होताच हे प्राणी निरागस आणि क्‍युट दिसतात. तुम्‍हीही पाहा आणि एन्‍जॉय करा. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज...       
बातम्या आणखी आहेत...