आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहिती आहे का मिस वर्ल्डची कमाई? कदाचित ऐकून व्हाल थक्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारताची मानुषी छिल्लरने यावर्षी मिस वर्ल्डचा ताज पटकावला. ताज जिंकल्यानंतर मानुषीची सर्वत्र चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मिस वर्ल्ड पटकावणाऱ्यांना किती रुपयांचे पारितोषिक मिळते? 

 

पडतो पैशांचा पाऊस....

मिस वर्ल्डचा ताज पटकावण्यासाठी जगभरातील अनेक तरुणी आपले नशीब आजमवतात. हा ताज ज्याला मिळतो ती महिला जगातील सर्वात सुंदर मानली जाते. मात्र याबरोबर मिस वर्ल्डवर पैशांचा पाऊसही पडतो. आज आम्ही सांगणार आहोत या पुरस्कारासह मिस वर्ल्डला किती मिळतात पैसे. मिस वर्ल्ड जिकंणाऱ्यांना क्राऊन मिळतो. या क्राऊनची किंमत दोन ते पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असते. मात्र तुम्हाला माहित नसेल यासह त्यांना रोख रक्कमही मिळते. 

 

तुम्हाला माहिती नसल्यास पुढील स्लाईडवर वाचा, किती असते मिस वर्ल्डची कमाई...

बातम्या आणखी आहेत...