आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: याला म्हणतात निखळ प्रेम, एकमेकांपासून भिन्न असूनही हे प्राणी राहतात एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या जगात एकमेकांचा आदर तर सोडाच एकमेकांना बोलण्यासही कुणाला वेळ नाहीये. हम दो हमारे दो असेच काही सुत्र जगात सध्या सुरू आहे. तिस-या व्यक्तीला कुटुंबात जागा देणे म्हणजे, आपल्यात लुडबुड करण्यासारखे वाटते. स्वत:च्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष न देऊ शकणारे आजचे आई-वडील इतरांच्या मुलांना कधीच सांभाळू शकत नाहीत.
मात्र या उलट, आपल्या पिल्लांव्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या पिल्लांना प्रेम, ममता देऊन सांभाळ करणारे प्राणीसुध्दा या जगात आहेत. मनुष्य बजावू शकत नाही ते कर्तव्य हे प्राणी आज बजावत आहेत.
जगातील विविध भागांमध्ये अभ्यारण्यामधून काही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. ही छायाचित्रे त्यांच्या एकमेकांत असलेल्या प्रेमाने आणि आपुलकीने आपले लक्ष वेधून घेतात. या छायाचित्रात तुम्हाला दिसेल, की नवीन आईच्या प्रेमापुढे त्यांना त्यांच्या ख-या आईचा विसर पडला आहे. प्रजातिने विभिन्न असलेले हे प्राणी एकमेकांची काळजी घेण्यात जिवंत माणूसकिचे उदाहरण आपल्या समोर मांडत आहेत.
साई माई
थायलँडमध्ये श्रीराचा टायगर सेंटरमधून आठ वर्षांच्या साई माईने एक बेबी पिग दत्तक घेतला होता. असे नव्हे, की टायगरनेच दुस-या प्राण्यांना दत्तक घेतले. इतरही प्राण्यांनी दुस-या प्राण्यांच्या पिल्लांना दत्त घेतले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा विभिन्न प्रजाति असलेल्या प्राण्यांनी कसे सांभाळले परक्या प्राण्यांना...?