आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवली US मधील डार्क शेड Life, 9 PHOTOS द्वारे पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झरलंडचा फोटोग्राफर क्रिस्टियन लुत्ज लास वेगासमध्ये पोहचला तेव्हा तेथे रिसेसन सुरु होते. लोकांची अवस्था फारच दयनीय झालेली दिसली. लोकांजवळ ना घर होते ना नोकरी. त्यावेळी हे लोक कसे जीवन जगत होते व कसे राहत होते हे सर्व क्रिस्चियन लुत्जने आपल्या कॅमे-यात कैद केले होते. इतर बाबीही टिपल्या त्याच्या तीक्ष्ण नजेरेने....
फोटोग्राफर क्रिस्टियन लुत्ज सांगतो की, मी तेथे एका पीक क्रायसिसवेळी गेलो होतो. मी सिनसिटी शहरात गेलो होतो. त्यावेळी ते शहर देशातील पहिले बेरोजगार शहर बनले होते. त्यावेळी मी काढलेले हे फोटोज आहेत. काही लोक रस्त्यावर फिरताना दिसले तर काही लोक हॉटेलच्या बाहेर फिरताना मला आढळले. हे फोटोज इंसर्ट कॉइन नावाच्या पुस्तकात प्रकाशित झाले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेरिकेतील लास वेगास शहरातील डार्क शेड दाखविणारे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...