आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी म्हणतात 16, तर कोणी 20; पण या 'तरुणी'चे वय कळल्यावर सर्वांना बसतो धक्का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैवानची रहिवासी ल्यूर हू (Lure Hsu) इंटरनेट सेंसेशन आहे. सोशल साइट्सवर तिचे अनेक फोटो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ल्यूरचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण ठरते. त्यामुळेच तिचे वय समजल्यानंतर लोक विचारात पडतात.
 
लोक समजतात स्टुडंट..
- ल्यूर ही पेशाने डिझायनर असून, सध्या सोशल साईट्सवर तिची चांगलीच चर्चा सुरू आहे. 
- प्रथमदर्शनी ती एखाद्या विद्यार्थिनीसारखीच दिसते. कारण ती अत्यंत तरुण आणि सुंदर दिसते. पण ती स्टुडंट नसून 41 वर्षांची डिझायनर आहे. 
- फिटनेस बाबत ल्यूर सांगते की, ती खूप पाणी पिते आणि भाज्या खाते.
 
बहिणीमुळे आली चर्चेत..
ल्यूर सांगते की, सर्वात आधी ती तिच्या बहिणीमुळे चर्चेत आली होती. तिचा छोटी बहीण 35 वर्षीय शेरोन हू ( Sharon Hsu) अॅक्ट्रेस आहे. 2015 मध्ये एका कार्यक्रमात ल्यूर तिच्याबरोबर आली होती. त्यावेळी लोकांनी तिला पहिल्यांदा पाहिले. त्याचवर्षी ऑगस्टमध्ये शेरोनने सोशल साइट फेसबूकवर ल्यूरच्या 40व्या बर्थडेचे फोटो शेयर केले. ल्यूरच्या वयाबाबत समजल्यानंतर तिच्या फॅन्सना धक्काच बसला. कारण चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्याने ती तरुण मुलगीच दिसते.
 
सोशल साइट्सवर लाखो फॉलोअर्स
चर्चेत आल्यानंतर ल्यूरही तिच्या बहिणीसारखी स्टार बनली. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत लोक तिला फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर सुमारे अडीच लाख लोक तिला फॉलो करतात. तर फेसबुकवर सुमारे साडेतीन लाख लाइक. नुकतीच ती पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, ल्यूर हू हिचे काही खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...