जग किती वेगळे आहे आणि य़ेथे किती वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, या सर्वांना एकाच धाग्यात ओवणे खुपच कठीण आहे. तरीही फोटोग्राफर नेहमी
आपल्या फोटोजच्या माध्यमातून याची प्रचिती जगासमोर मांडत असतात. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच काही फोटोग्राफर्सने जगातील वेगवेगळ्या ठिकाणच्या समारोहात भाग घेतला आणि तेथे अद्भूत असे फोटोशुट केले.
यातील जास्तकरून फोटो क्लोजअप आहेत आणि कोण्या एका व्यक्तीच्या माध्यमातून ते त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतता. या फोटोंना पर्सनल फोटोसुध्दा म्हटले जाऊ शकते. हे फोटो खुपच नैसर्गिक वाटतात. यामधील भावना लगेच प्रकट होताना दिसतात.
पुढील स्लाईडवर पाहा, विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारे 15 PHOTOS