आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकांनी दाखविले Extraordinary टॅलेंट, तुम्ही करू शकता का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रत्येकाकडे वेगळे काही ना काही करण्याची करण्याची क्षमता असते. काहीजण अफलातून प्रयोग करतात की तुम्ही ते पाहून थक्क व्हाल. हा फोटो बघा ना... एक तरुणी आपल्या पायाने चेहऱ्याला स्पर्श करतेय. तिचे शरीर इतके लवचिक आहे की, तिला रबरबँड गर्ल नावाने ओळखले जातेय. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत असेच काही Extraordinary टॅलेंट...

 

पुढील स्लाईडवर पाहा - असेच काही Extraordinary टॅलेंटचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...