आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे हीजगातील सर्वात उंच सुपरमॉडेल, भारताशी आहे असे कनेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाची 29 वर्षीय कॅटरिना लिसीना जगातील सर्वात उंच महिला आहे. सोशल मीडियातील फोटोंमुळे लिसीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कधीकाळी बास्केटबॉल प्लेअर राहिलेली लिसीना आता एक सुपरमॉडेल आहे. 6 फूट 9 इंच हाईट असलेल्या लिसीनाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात उंच आणि सर्वात लांब पाय असलेली महिला म्हणून नाव आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे कॅटरिनाचे भारताशी खास कनेक्शन आहे.


नेहमी येते भारतात....
- कॅटरिना आपल्या विविध मॉडेलिंग शोसाठी भारतात येत राहते. सोशल मीडियावर तिने स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने ताजमहालपासून ते वृंदावनपर्यंत फोटोशूट केलेले दिसून येते. कॅटरिना तिची वेबसाईट modellongestlegs.com वरही फोटो अपलोड करत राहते.


जगातील सर्वात लांब पाय असेलेली महिला 
- गिनीज बुक रेकॉर्डनुसार कॅटरिनाचे पाय 52.4 इंच लांब आहेत. पायाचे पंजे एक फूट लांब आहेत.


ऑलम्पिकमध्ये जिंकले आहे मेडल
- मॉडेलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी कॅटरिना बास्केटबॉल प्लेअर होती. 2008 मधील ऑलम्पिकमध्ये रशियाच्या महिला टीमकडून खेळताना ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, कॅटरिनाचे काही खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...