आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taly: Gran Paradiso National Park Is Awesome Cycling Track

या नॅशनल पार्कवर हजारोंच्‍या संख्‍येत दिसतात लोक‍, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रॅन पॅराडिसो नॅशनल पार्क इटलीतील असा पहिला पार्क आहे जो चहुबाजूंनी उंच-उंच पर्वतराजीने वेढलेला आहे. हा पार्क समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर आहे; परंतु या पर्वताची उंची 4061मीटर इतकी आहे.
ग्राइन अाल्प्सच्या दरम्यान या नॅशनल पार्कमध्ये सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मोठ्या स्पर्धा असताना हजारोंच्या संख्येने लोक येथे पोहोचतात. याला आतापर्यंतचा सर्वात सुंदर असा सायकल ट्रॅक मानले जाते. 1856 मध्ये इटलीतील शाही परिवारासाठी शिकार खेळण्याचे ठिकाण होते. 1920 मध्ये किंग व्हिक्टर अॅमान्युअल (तृतीय) यांनी पार्कमधील 21 चौरस मीटर जागा दान केली. 1922 मध्ये या देशातील पहिला नॅशनल पार्क संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.
पुढील स्‍लाईडवर पाहा ग्रॅन पॅराडिसो नॅशनल पार्कची छायाचित्रे...