आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या बाथटबमध्ये अंघोळ करते ही मुलगी, जगते अशी लक्जरी लाइफ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फार्म्यूला वन रेसिंगचे सीईओ असलेले बर्नी एसेलेस्टोनची मुलगी टमारा एसेलेस्टोन केनिंस्घटन मेंशनमध्ये आपल्या पतिसोबत राहते. टमारा लग्जरी लाइफ जगते हे तिच्या सोन्याच्या बाथ टबवरुन कळते. एका रियालिटी शोमध्ये तिने आपल्या लक्जरी लाइफचा खुलासा केला होता. तिच्या आलीशान मेंशनमध्ये 57 खोल्या आहेत येथे 50 नोकर काम करतात. कशी आहे टमाराची लग्जरी लाइफस्टाइल?


टमाराकडे बर्किंन्सच्या भरपूर बॅग आहेत. ही कंपनी फक्त सेलेब्ससाठी बॅग बनवते. तिच्या प्रत्येक बॅगची किंमत 50 लाख आहे. सर्वात महागडा ब्रँड विक्टोरिया सीक्रेटच्या 81  जोडी नाइट ड्रेस टमाराकडे आहेत. तिच्याजवळ बुटांचे खास कलेक्शन आहे. यामध्ये गुशीसारखे प्रसिध्द ब्रान्डच्या शुजचा समावेश आहे.


टमाराची मुलगी सोफियासुध्दा जगते लग्जरी लाइफ...

टमाराने आपली मुलगी सोफियासाठी सुंदर डॉल हाउस बनवले आहे. यामध्ये बर्फाचे एक पॅलेसही आहे. येथे टमारा सोफियासोबत वेळ घालवते. मीडिया रिपोर्टनुसार टमाराच्या नावावर 20 अरबची संपत्ती आहे. 2013 मध्ये टमाराचे लग्न झाले होते, तेव्हा 60 कोटी खर्च करण्यात आला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टमाराच्या लग्जरी लाइफचे फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...