आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट ड्रेसमध्ये तरुणीचा असा डान्स झाला व्हायरल, High Heels मध्ये असे केले परफॉर्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी शॉर्ट्स आणि हाय हिल्समध्ये परफॉर्मन्स देत आहे. तान्या चमोली नावाच्या या तरुणीने यूट्यूब चॅनलवरही अपलोड केला आहे. तान्या सध्या दिल्ली युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले केले आहे. तिने स्वतःचे गाणे कोरिओग्राफ केले आहे.
सोशल मीडियात व्हायरल..
- तान्याने हा तिच्या यूट्यूब पेजवर अपलोड केला आहे.
- काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडीओ अत्यंत कमी काळात पॉप्युलर झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तान्याच्या Dance Moves अखेरच्या स्लाइडवर पाहा Video
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...