आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत विचित्र स्विमिंग पूल, गर्मीपासून वाचण्यासाठी लोकांनी लढवली शक्कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रक आणि कारमध्ये स्विमिंग पूल बनवून अंघोळ करताना लोक)
जापानमध्ये मागील दिवसांपासून तापमान वाढल्याने गरमी वाढली आहे. गरमीपासून वाचण्यासाठी लोक विविध पध्दती आमलात आणत आहेत. यामध्ये टोक्यो स्थित तोशीमाइन एम्यूजमेंट पार्कमध्ये गरमीला लक्षात घेऊन 6 स्विमिंग पूल बनवण्यात आले आहे. असे पहिल्यांदाच झालेले नाहीये, की गरमीपासून वाचण्यासाठी स्विमिंग पूल बनवण्यात आले आहे. गेल्या दिवसांपासून असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामध्ये गरमीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोकांनी विचित्र पध्दती शोधून काढल्या आहेत.
कुणी ट्रॅक्टरच्या टायरमध्ये तर कुणी कारमध्ये स्विमिंग पूल बनवत आहे. जेणेकरून गरमीपासून काहीवेळ मुक्ती मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला सोशल साइट्सवर शेअर होत असलेल्या चित्र-विचित्र स्विमिंग पूल दाखवत आहोत. हे स्विमिंग पूल दिसायला फनी आहेत, मात्र लोक त्यात बसून आनंद लुटताना दिसतात. वरील फोटो पाहिल्यास त्याचा अंदाजा येतो. गरमीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोकांनी ट्रक आणि कारला स्विमिंग पूलचे रुप दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच स्विमिंग पूलाचे काही photos...