आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गम भागातून जाणारे जगातील सर्वात पुरातन मार्ग, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 व्‍या शतकात तयार करण्‍यात आलेला जपानमधील नाकासेंडो रस्‍ता.

दोन शतकापुर्वी आजच्‍या सारखी दळणवळणाची साधने नव्‍हती. मात्र आजच्‍या पेक्षा जगाची सफर करण्‍याची जास्‍त क्रेझ जुन्‍या काळातील लोकांना होती. म्‍हणून तर विविध देशाचा शोध लावता आला. लाबंचा पल्‍ला गाठण्‍यासाठी विविध रस्‍त्‍यांचा शोध लावण्‍याबरोबर काही रस्‍त्‍यांची निर्मितीही करण्‍यात आली. जंगल, पर्वत, नदी, द-याखो-यातून रस्‍त्‍याची निर्मिती करण्‍यात आली.
आजच्‍या अधुनिकिकरणाच्‍या युगातही पुरातन रस्‍ते आपले आस्‍तीत्‍व टिकवून आहेत. हे दाखवण्‍यासाठी आज आम्‍ही आपल्‍याला काही रस्‍त्‍यांची माहिती देणार आहोत. जग जवळ करण्‍यासाठी या रस्‍त्‍यांची नक्कीच मदत झाली असेल. जपान सरकार जुन्‍या रस्‍त्‍यांचा पुन्‍हा वापर करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहे.
कोणत्‍या देशात आहेत, पुरातन रस्‍ते जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...