आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर अशी उडवली जाते पाकिस्तानी लोकांची खिल्ली, वाचा 10 विचित्र कायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात पाकिस्तानी लोकांची खिल्ली उडवली जाते. या देशात काही असे विचित्र कायदे आहेत, की ऐकल्यावर तुम्ही हैराण व्हाल. पाकिस्तानी सरकारच्या मुर्खपणावर हसाल. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 विचित्र कायद्यांची माहिती देणार आहोत. पाकिस्तानी नागरिक त्याचे काटेकोरपणे पालन करतात. उलट त्यांना या कायद्यांचा अभिमान आहे.
कोणताही पाकिस्तानी इस्रायलला जाऊ शकत नाही
पाकिस्तान इस्रायलला देश मानत नाही. कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला इस्रायलमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यासाठी व्हिसा दिला जात नाही. आता तुम्ही म्हणाल यामागे काय कारण असेल. तर पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरता. त्यामुळे असा कायदा करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, पाकिस्तानमधील असेच काही विचित्र कायदे...
बातम्या आणखी आहेत...