आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी व्यक्तीला बाहुपाशात घेऊन झोपते ही महिला, कमावते 4 लाखांपेक्षा जास्त महिना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनोळखी लोकांना बाहुपाशात घेऊन त्यांना रिलॅक्स करणे हा जेनेटचा व्यवसाय आहे. - Divya Marathi
अनोळखी लोकांना बाहुपाशात घेऊन त्यांना रिलॅक्स करणे हा जेनेटचा व्यवसाय आहे.
तुम्ही तुमच्या जॉबला कंटाळले आहात, जॉब बदलण्याची इच्छा आहे. जगात असे अनेक अजबगजब कामं आहेत ज्यामध्ये फार शारीरिक, मानसिक त्रास नाही मात्र कमाईचा आकडा पाहिल्यानंतर तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहाणार नाही. टेक्सासची 37 वर्षांची जेनेट त्रेविनो सध्या असेच एक आगेळवेगळे काम करत आहे. अनोळखी लोखांसोबत त्यांना अलिंगन देऊन झोपण्याचा उद्योग तिने सुरु केला आहे. 
 
महिन्याला कमाई 4 लाख रुपये 
- जेनेट प्रोफेशनल कडलर आहे. या जॉबमध्ये अनोळखी व्यक्तीसोबत त्याला प्रेमाने जवळ घेत, अलिंगन देऊन त्याला रिलॅक्स फिल करण्याचा हा उद्योग आहे. 
- याकासाठी जेनेट ताशी 5 हजार रुपये चार्ज करते. सुरुवातीला तिने हे काम पार्ट टाईम जॉब म्हणून सुरु केले होते. जेव्हा यामध्ये तिला भरपूर इनकम मिळायला लागले तेव्हा तिने आठवड्यातून 13 ते 20 तास यासाठी देण्यास सुरुवात केली आहे. 
- या कामातून तिला महिनाभरात 4 ते साडेचार लाख रुपये कमाई होते. 
 
40 ते 70 वर्षांच्या पुरुषांने देते सर्व्हिस 
- जेनेटचे क्लायंट हे 40 ते 70 वर्षांचे पुरुष आहेत. ती सांगते, सध्या कोणतेही काम स्ट्रेस शिवाय नाही. अशा काळात प्रोफेशनल कडलरची डिमांड वाढली  आहे. 
- माझ्याकडे येणारे बहुतेक लोक कित्येक वर्षात कोणालाही बाहुपाशात घेऊन झोपलेले नाहीत. यामुळे त्यांना रिलॅक्स फिल होते. त्यांचा शरीर आणि मनावरील ताण कमी होतो. 
 
पार्टनरही पूर्ण सहकार्य करतो
- जेनेटला या कामात तिचा पार्टनर कार्लोस पूर्ण सहकार्य करतो. त्याचे म्हणणे आहे की जेनेट प्रामाणिकपणे तिचे काम करते. 
- त्यामुळे तिला साथ देण्यात मला काहीही अडचण वाटत नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जेनेट लोकांना कसे करते रिलॅक्स.. 
बातम्या आणखी आहेत...