आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील या 10 ठिकाणी जाण्‍यास पोलिसही घाबरतात, वाचा कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरक्षेच्‍या दृष्‍टीने अनेक जण मॉर्डन शहराला पसंती देतात. पण, पश्चिमात्‍य देशांतील प्रगत शहरातील काही भाग असेही आहेत की तिथे जायला पोलिसही घाबरतात. त्‍या भागांत सुरक्षा नावाचा प्रकारच नाही. त्‍यांना No Go Zone असे म्‍हटले जाते. अशाच निवडक परिसराची माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
ब्राझिलमधील फेव्‍हिला
स्‍लम एरिया असलेल्‍या या वस्‍त्‍या नो गो झोन म्‍हणून ओळखल्‍या जाजाज. या वसाहतीत कायद्याचा काहीच धाक नाही. येथे गॅगस्टर आणि ड्रग माफियांची हुकूमत चालते. त्‍यांच्‍या क्षेत्रात जाण्‍यास पोलिसही घाबरतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर वस्‍त्‍यांबाबत...
बातम्या आणखी आहेत...