आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत पृथ्वीवरील 10 MOST RESTRICTED PLACES, येथे जाण्यास आहे मनाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चेयेन माउंटेन कॉम्पेलेक्स, अमेरिका)
आज विश्वातील कोणत्याच ठिकाणांवर लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली नाहीये. परंतु या पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे लोकांना जाण्यास बंद घालण्यात आली आहे. या ठिकाणांमध्ये प्रायव्हेट क्लब, रहस्यमय सुरुंग, ऐतिहासिक मकबरे इत्यादी सामील आहेत.
ज्या ठिकाणांवर जाण्यास बंदी आहे, तिथे जाण्याची आपल्याला इच्छा होतेच. त्या ठिकाणी असे काय आहे, म्हणून या ठिकाणावर बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेण्याची उत्सूकता आपल्यात निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे दाखवत आहोत, जिथे सामान्य लोकांना प्रवेशास बंदी आहे.
1- चेयेने माउंटेन कॉम्पलेक्स, अमेरिका-
चेयेने माउंटेन कॉम्पलेक्स, अमेरिकन मिलिक्ट्रीचे एक न्यूक्लिअर बंकर आहे. येथे कोलोरोडो सिस्टम सेंटर होते. परंतु ते येथे आहे, की नाही हे अद्याप माहित नाहीये. ही इमारत 610 मीटर आतमध्ये ग्रेनाइटवर बनलेली आहे. ही इमारत नैसर्गिक आपत्तीने पूर्णत: सुरक्षित आहे. हे ठिकाण 30 मेगाटनचे अणु हल्ला सहन करू शकते. चेयेने माउंटेन कॉम्पलेक्स रेडियोलॉजिकल विरुपतेने सुरक्षित आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 10 MOST RESTRICTED PLACE...