आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय धक्कादायक पद्धतीने झाला या 10 जणांचा मृत्यू, अंगावर उभा राहिल काटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू एक असे सत्य आहे, ज्याचा सामना प्रत्येकाला कधी ना कधी करावाच लागतो. परंतु जगात काही लोकांच्या मृत्यूची पध्दत इतकी वेगळी आणि विचित्र असते ना, ज्यावर विश्वास ठेवणेसुध्दा कठिण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 लोकांविषयी सांगत आहोत, ज्यांचा मृत्यू 2015मध्ये विचित्र पध्दतीने झाला आहे. यामध्ये कुणालाचा मृत्यू सेल्फी घेण्याच्या नादात झाला तर कुणीचा शॉपिंग कार्टची राइडिंग करताना झाला.
नशेत डोक्यावर बांधली तोफ, झाला मृत्यू
कुणी स्वत:हून स्वत:च्याच डोक्यावर तोफ बांधू शकतो का? कदाचित नाहीच. परंतु अमेरिकेत एका अशीच घटना समोर आली होती, 4 जुलैला डेव्हन स्टेव्हल नावाच्या एका व्यक्तीने दारूच्या नशेत स्वत:च्या डोक्यावर तोफ बांधून आग लावली होती. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. डेव्हन जेव्हा हा स्टंट करत होता, तेव्हा सोबत त्याचा मित्रसुध्दा होता. मित्रांनी डेव्हनला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशाच 9 विचित्र घटनांविषयी...
बातम्या आणखी आहेत...