आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे PHOTOS पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का, सिंह आणि माणसाची होऊ शकते अशी मैत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहासह सैर करताना वोन. - Divya Marathi
सिंहासह सैर करताना वोन.
केपटाउन- वाघा किंवा सिंह म्हटले की सर्वांनाच घाम फुटतो. त्यांच्या जवळ जाणे तर लांबचीच गोष्ट! मात्र जगात असे ही काही मानसे आहेत जे सहजपणे सिंहासारख्या खतरनाक प्राण्याशीही मैत्री करतात. असेच एक आहे. दक्षिण आफ्रिकेचे फ्रीकी वोन सोल्म्स. ते 70 वर्षांचे आहेत. ते गेल्या 12 वर्षांपासून एका सिंहासोबत राहतात. फ्रीकी व्यवसायाने वाघांचीच देखभाल करायचे. एका सिंहाच्या बछड्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. नंतर या दोघांची अशी मैत्र झाली, कुणालीही त्याचे आश्चर्य वाटावे.
काय म्हणतात फ्रीकी...
फ्रीकी म्हणेले की, हा सिंह आफ्रिकन जातीचा आहे. आफ्रिकन सिंह हे खतरनाक समजले जातात. या दोघांची आता मैत्री झाली आहे. या सिंहाचे नाव जिओन असे आहे. याला सिम्बा नावाच्या वाघीनीने जन्म दिला होता. एक दिवस वोन वाकिंसाठी निघाले तेव्हा, हा बछडाही त्यांच्या सोबत निघाला. तेव्हापासून दोघे मित्र झाले. वोन यांच्या बुटांचा चालतांना आवाज येई. यामुळे सिंह गांगारून जात. हे लक्षात आल्यावर वोन यांनी बुट न घालता चालायला सुरूवात केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यांच्याशी संबंधित काही खास Photos... पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य...
बातम्या आणखी आहेत...