जगभरात एकापेक्षा एक अनेक शानदार ठिकाणे आहेत, जे पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात. त्यांच्याकडे पाहताच, निसर्गाची किमया कशी असू शकते याची चटकन जाणीव होते. आपल्या अनोख्या आकाराने, रचनेने आणि सौंदर्याने रोमँचित करणारे हे नजारे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. त्यामध्ये वॉटरफॉल्स, बीच, जंगल आणि ग्लॅशिअर यांच्याकडे सर्वाधिक लक्ष वेधले जाते.
आम्हीही तुम्हाला अशाच एक सुंदर ठिकाणाची भेट घालून देत आहोत. ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या सीमेवर असलेले इगुआजू फॉल्स हे जवळपास 2.7 किलोमीटर परिसरात व्यापणारे हे 275 झ-यांचे एक मोठे कॉम्पलेक्स आहे. हे फॉल्स नॅशनल पार्कमध्ये इगुआजू नदीपासून बनले आहे. त्याच्याकडे बघताच डोळे तृप्त होतात.
जगातील सर्वात सुंदर झ-यांपैकी एक असलेल्या या झ-याचा अनोखा नजारा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...