आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील INCREDIBLE बॉर्डर लाइन्स, घरामध्ये दोन देशांच्या सीमा- पाहा Potos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैती आणि डोमिनिकल रिपब्लिकच्या सीमेचा फोटो - Divya Marathi
हैती आणि डोमिनिकल रिपब्लिकच्या सीमेचा फोटो
दोन देशांच्या सीमेकडे पाहिल्यास त्यांच्या मोठे अंतर असते. त्या अंतराकडे पाहून असे दिसते, की एका देशाची सीमा कुठे संपते आणि दुस-या देशाची सीमा कुठपर्यंत आहे. परंतु जगात अनेक देश असे आहेत, ज्यांच्या सीमा पाहिल्याक आश्चर्य वाटते. येथे अंदाजा लावणे कठिण असते, की हे दोन देश वेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयी सांगत आहोत ज्यांच्या बॉर्डर लाइन्स पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल...
या सीमा त्या देशाच्या सीमांपेक्षा वेगळ्या आहेत, जिथे मोठ्या संख्येत सुरक्षा दल आणि सैनिकांना तैनात केले जाते. प्रत्येक क्षणाला तणावाचे वातावरण असते.
घरामध्ये सीमा-
नेदरलँड आणि बेल्जिअमची सीमा एका घरामध्ये आहे. ही सीमा केवळ सांकेतिक अंक्षरांनी दर्शवण्यात आली आहे. अनेक देशांच्या बॉर्डर लाइन्स यापेक्षा अनोख्या आणि गोंधळात टाकणा-या आहेत. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशांच्या अनोख्या सीमा रेषांची फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर देशांच्या INCREDIBLE बॉर्डर लाइन्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...